दि.13/03/26 रोजी ग्रामपंचायत खैरी बिजेवाडा येथे महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत खैरी बिजेवाडा तर्फे संविधान महिला ग्राम संघाला रामटेक तालुक्यातील महिलांचा सक्षमीकरणासाठी त्यांच्या हक्काचा कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.सदर कार्यक्रमाला रामटेक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री.जयसिंग जाधव साहेब, मुख्यमंत्री पांदन रस्ता सहअध्यक्ष श्री.उदयसिंग सोहनलाल यादव, रामटेक पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी श्री.भुजाडे साहेब,सरपंच श्री.रणवीर सोहनलाल यादव,उपसरपंच श्री.अभिषेक रौतेल, संविधान ग्राम संघाच्या रामटेक तालुका अध्यक्ष सौ.लक्ष्मीताई खोब्रागडे,सचिव सौ.नंदाताई मस्के,कोषाध्यक्ष सौ.सुलोचनाताई सलामे,सौ.मनीषा उदयसिंग यादव,सौ.ज्योतीताई कोल्लेपारा,ग्रामपंचायत सदस्य सौ.कल्पनाताई मस्के,सौ. संघमित्रा अंबादे, श्री.नवीस सांगोडे,श्री.अश्विन नंदेश्वर,मुकेश मरकाम,श्री.राजकुमार खोब्रागडे,श्री.सचिन यादव,श्री.धर्मेंद्र शुक्ला, व ग्रामपंचायत अधिकारी श्री.शरद जी देशमुख आणि गावातील समस्त महिला भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमांची शोभा वाढविली त्या करिता सर्वं ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार… जय हिंद जय महाराष्ट्र

