संविधान महिला ग्राम संघ
दि.13/03/26 रोजी ग्रामपंचायत खैरी बिजेवाडा येथे महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत खैरी बिजेवाडा तर्फे संविधान महिला ग्राम संघाला रामटेक तालुक्यातील महिलांचा सक्षमीकरणासाठी त्यांच्या हक्काचा कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.सदर कार्यक्रमाला रामटेक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री.जयसिंग जाधव… संविधान महिला ग्राम संघ






